सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुंदर असण्याचा भाव.
उदाहरणे : मेनकेच्या सौंदर्यावर विश्वामित्र मोहित झाला.
समानार्थी : लावण्य, सुंदरता, सौन्दर्य
सुंदर होने की अवस्था या भाव।
The qualities that give pleasure to the senses.
अर्थ : सुंदर अथवा शोभित असण्याची अवस्था अथवा भाव.
उदाहरणे : सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील शोभा बघण्यालायक होती.
समानार्थी : बहार, रमणीयता, शोभा
शोभित होने की अवस्था या भाव।
A quality that outshines the usual.
अर्थ : एखाद्या स्त्रीचे शारीरिक सौंदर्य.
उदाहरणे : पूजाचे लावण्य उल्लेखनीय आहे.
समानार्थी : लावण्य
किसी स्त्री का (उत्कृष्ट) शारीरिक सौंदर्य।
स्थापित करा